HTML Element बद्दल अतिरिक्त माहिती Attribute प्रदान करतो.
attribute नेहमी element चा starting tag मध्ये निर्दिष्ट केला जातो.
property name हे property (वैशिष्ट्यं) आहे, जे आपण element ला देऊ इच्छितो आणि value
ही property चि मूल्य आहे.
property ची value नेहमी अवतरण चिन्ह मधे लिहणे अनिवार्य आहे.
बहुतेक html
element मध्ये
attribute असतात.
आपण
एका HTML
element मध्ये
एकाधिक attributes जोडू शकता, परंतु दोन attributes
मध्ये जागा देणे अनिवार्य आहे.
Post a Comment