नमस्कार मित्रांनो,
मी "अक्षय धोडी" आपले स्वागत करतो "ardhavatrao.blogspot.com"
या ब्लॉगिंग वेबसाइटवर. मी या
वेबसाइटचा मालक आणि लेख लेखक आहे. “ardhavatrao.blogspot.com” हि
website माझ्या कल्पनेतून उभारलेले एक
डिजिटल वर्ग आहे जिथे वाचकांना मराठीत त्यांच्या आरामानुसार, त्यांच्या स्वत: च्या गतीने कोडिंग शिकता येईल.
ardhavatrao.blogspot.com ही website सुरू करण्या
मागचे उद्देश?
- अश्या
विद्यार्थ्यांना मराठी भाषेत कोडिंग शिकवणे ज्यांना इंग्रजी भाषेचे जास्त ज्ञान
नसल्यामुळे कोडींग समजण्यास अडचण येते.
- या
संकेतस्थळाचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांना मराठी भाषेत कोडिंगचे ज्ञान
विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करुन देणे, ज्यासाठी
ते कोचिंग संस्थेत हजारो पैसे देतात.
मी "अक्षय धोडी" आपले स्वागत करतो "ardhavatrao.blogspot.com" या ब्लॉगिंग वेबसाइटवर. मी या वेबसाइटचा मालक आणि लेख लेखक आहे. “ardhavatrao.blogspot.com” हि website माझ्या कल्पनेतून उभारलेले एक डिजिटल वर्ग आहे जिथे वाचकांना मराठीत त्यांच्या आरामानुसार, त्यांच्या स्वत: च्या गतीने कोडिंग शिकता येईल.
Post a Comment