HTML Tag : -
Html Tag हे पूर्वनिर्धारित शब्द आहेत जे कोन्य कंसात " <> " असतात. जे webpage वर प्रतिमा, ऑडिओ, व्हिडिओ, मजकूर, दस्तऐवज इ.
सारख्या सामग्रीचे स्वरूपन आणि त्यांचे प्रदर्शन कसे
होईल ते परिभाषित करण्यासाठी वापरलं जाते.
Html Tag मध्ये दोन मुख्य भाग आहेत " Opening tag " आणि " Closing tag ". परंतु काही html tag ला closing tag नसतात.
Web browser जेव्हा एखादा html document वाचतो तेव्हा browser त्यास वरपासून खाली व डावीकडून उजवीकडे वाचतो. प्रत्येक Html tag चे भिन्न गुणधर्म असतात.
वाक्यरचना : -
<tag> सामग्री </tag>
वर्णन : -
HTML Element : -
HTML Element हे Html tag आणि त्याचा आत
समाविष्ट असलेले सामग्री चे संयोजन आहे.
याचा अर्थ असा कि starting tags
ते ending tag पर्यंत HTML Element आहे.
HTML Element प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकृत केले आहे.
Block Element: -
Block elements नेहमी नवीन ओळीने सुरु होतात आणि आपल्या मूळ element किंवा webpage
ची पूर्ण रूंदी वापरतात.
Block-level elements : -
<address>,<applet>,<article>,<aside>,<blockquote>, <canvas>, <caption>,
<center>, <dir>, <div>, <dl>, <dt>,
<embed>,<figure>,<form>,<frame>,<h1> to <h6>, <header>, <hr>, <iframe>, <li>,
<main>, <marquee>, <nav>, <nonscript>,
<object>, <ol>, <p>, <pre>, <section>,
<table>, <ul>
<center>, <dir>, <div>, <dl>, <dt>,
<embed>,<figure>,<form>,<frame>,<h1> to <h6>, <header>, <hr>, <iframe>, <li>,
<main>, <marquee>, <nav>, <nonscript>,
<object>, <ol>, <p>, <pre>, <section>,
<table>, <ul>
Inline Element: -
Inline elements दिलेल्या मजकुराचा भाग उर्वरित मजकूरापासून वेगळे
करतात आणि त्यास एक विशिष्ट कार्य प्रदान करतात. Inline element नावीन
ओळीने सुरु होत नाही आणि आवश्यक असेल तितकंच रुंदी वापरेल.
Inline-level Element : -
<a>, <acronym>, <abbreviation>, <audio>,<b>, <bdo>, <big>, <bdi>, <button>, <canvas>, <cite>, <code>, <data>, <datalist>, <del>,<dfn>, <em>, <i>, <img>, <input>, <ins>,<kbd>, <label>, <map>, <mark>, <meter>,<output>, <picture>, <progress>, <q>, <ruby>,<s>, <samp>, <select>, <slot>, <span>,<small>, <strong>, <sup>, <sub>, <svg>,<time>, <tt>, <u>, <wbr>
HTML Document : -
<!DOCTYPE html>
<head>
<title></title>
</head>
<body>
<p> <i> Hello World : ) </i> </p>
</body>
</html>
<head>
<title></title>
</head>
<body>
<p> <i> Hello World : ) </i> </p>
</body>
</html>
Nested Elements: -
जेव्हा आपण एका html element मध्ये
दुसरा html
element चा वापर करतो त्या
प्रक्रिया ला nested करणे असे म्हणतो. आपण वरील दिलेले उदाहरण मध्ये पाहू शकता <body> element मध्ये <p> element आणि <p>
element मध्ये <i>
element चावापर केला. येथे <body>
element <p> element चा मूळ element आहे
आणि <p>
element <i> element चा मूल घटक आहे. ज्या
क्रम मध्ये element start करतो
त्याचा विपरीत क्रमात element end करायचं
असतं. अर्थातच जो element
सर्वात आधी सुरु होईल तो सर्वात शेवटी समाप्त होईल.
Empty Elements : -
आत्तापर्यंत आपल्याला हे माहित आहे की HTML Element ला starting आणि closing
tag दोन्ही असतात परंतु Empty Element असे element असतात ज्यांना closing tag नसतो. उदाहरण <br>,
<link>, <img>, <hr>, <meta>, <source> आणि इतर.
Post a Comment